{
  "village_code": "272700040339650000",
  "village_name": "भोजगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:53:33Z",
  "gone_at": "2026-11-02T14:08:32Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nकर्जदार: विनोद गुलाब संत रा .भोजगाव यांनी अर्ज व शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लि.बीड शाखा गेवराई यांचे पत्र जावक क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि./256/2026-27 दिनांक 24/09/2026 देऊन कळविले कि,या नुसार सदर कर्जास सहकर्जदार अनिता गुलाब संत मौजे भोजगाव ग.न.34 मधील क्षेत्र मध्ये शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लि कडून रक्कम रु.400000/- कर्ज यांच्या नावे घेतलेले होते. करिता वरीलप्रमाणे दाखला/पत्र दिल्यावरून अनिता गुलाब संत रा. भोजगाव यांच्या गटातील क्षेत्रावर ७/१२ च्या इतर हक्कात रक्कम रुपये रक्कम रु. 400000/- कर्ज बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता नोंद घेऊन योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.",
  "talathi": "अनवर लतीफ शेख"
}
