{
  "village_code": "272700040339652000",
  "village_name": "सुजानपुर",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:20:06Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार :- रमेश श्रावण माळी रा.बेलगाव ता.गेवराई जि.बीड,यांनी बाजूस दाखल केलेल्या मौजे सुजानपुर गट नं.45 मधील जमिनीवर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि.गेवराई यांचेकडून फे.क्र.925 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.290000/-हे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि.गेवराई यांचेकडील पत्र दाखला दिनांक 24/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "शिवाजी रामराव बोर्डे"
}
