{
  "village_code": "272700040339670000",
  "village_name": "कोबंडवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:08:19Z",
  "gone_at": "2026-11-02T13:57:15Z",
  "surveys": [
    "54",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार:किलोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी श्री.अभिषेक वसंत चौघुले यांनी तहसील कार्यालय गेवराई यांच्याकडे मौजे कोंबडवाडी येथील गट क्र.54 व 56 मधील जमिनीच्या सातबारा वरील जुने नाव आय एस एम टी लिमिटेड चे नाव बदलून किलोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आलेला होता.त्या अनुषंगाने कंपनी विलीनीकरणाचा शासन आदेश,एन सीएलटी ऑर्डरची प्रत व मा.तहसीलदार गेवराई यांचे पत्र क्र 2026/जमा-1/कावि-1268 दिनांक:-16/09/2026 प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली जी पुढील मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "अनवर लतीफ शेख"
}
