{
  "village_code": "272700040339680000",
  "village_name": "देवपिंपरी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:07:53Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nअर्जदार :-साईनाथ चंद्रकांत खंडागळे रा . गेवराई,ता.गेवराई जि.बीड यांनी अर्ज व जिल्हा व्यवस्थापक संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ लि.बीड यांचे पत्र जा.क्र. संसेमकेम/जिकाबीड/बोजानोंद/2026-2027/18 दिनांक 26/10/2026 देऊन कळविले कि,या नुसार त्यांचे मौजे देवपिंपरी ग.न.60 मधील क्षेत्र0.30आर मध्ये संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ लि कडून रक्कम रु. 100000/- कर्ज घेतलेले आहे करिता वरीलप्रमाणे दाखला/पत्र दिल्यावरून साईनाथ चंद्रकांत खंडागळे यांच्या गटातील सामाईक क्षेत्रावर ७/१२ च्या इतर हक्कात रक्कम रुपये 100000/-कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता नोंद घेऊन योग्य त्या निर्णयास्तव सविनय",
  "talathi": "अनवर लतीफ शेख"
}
