{
  "village_code": "272700040339710000",
  "village_name": "बागपिपळंगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:47:58Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार :- ईश्वर मंजाबा शेंडगे रा.बागपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड, यांनी भारतीय स्टेट बँक शा.गेवराई (20033) यांचे पत्र देवून कळविले की, बाजूस दाखल केलेल्या मौ.बागपिंपळगाव येथील स.नं./ग.नं.177, मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक शा.गेवराई(20033) यांचेकडून फे.क्र.1088 ने घेतलेले कर्ज रक्कम रु30000/- हे पुर्ण बेबाकी केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शा.गेवराई (20033) यांचेकडील पत्र दाखला जा.क्र.3314 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी रामराव बोर्डे"
}
