{
  "village_code": "272700040339710000",
  "village_name": "बागपिपळंगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2271,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:08:50Z",
  "surveys": [
    "59",
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार :- लक्ष्मण राधाकिसन चितळकर रा.बागपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड, यांनी भारतीय स्टेट बँक शा.गेवराई (20033) यांचे पत्र देवून कळविले की, बाजूस दाखल केलेल्या मौ.बागपिंपळगाव येथील स.नं./ग.नं.59 व 62 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक शा.गेवराई(20033) यांचेकडून फे.क्र.1149 ने घेतलेले कर्ज रक्कम रु65000/- हे पुर्ण बेबाकी केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शा.गेवराई (20033) यांचेकडील पत्र दाखला दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी रामराव बोर्डे"
}
