{
  "village_code": "272700040339730000",
  "village_name": "किनगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2368,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:06:22Z",
  "surveys": [
    "61/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.व्यववस्थापक साहेब माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई मुख्य कार्यालय गणपती मंदीरा समोर मोंढा गेवराई ता.गेवराई जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : अन्नासाहेब नामदेव गायकवाड रा. किनगाव यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5726-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/2 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अन्नासाहेब नामदेव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधाकर लक्ष्मणराव पराड"
}
