{
  "village_code": "272700040339730000",
  "village_name": "किनगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:06:22Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई\nलिहून घेणार : शाम कचरू शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : दिनांक 18/06/2024 रोजी माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई चा शाम कचरू शिंदे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2180\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई यांचेकडील पत्र क्र.80/2026-27 दि.26/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधाकर लक्ष्मणराव पराड"
}
