{
  "village_code": "272700040339740000",
  "village_name": "ताकडगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:35:33Z",
  "surveys": [
    "338"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : सह्याद्री महिला अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. गेवराई\nलिहून घेणार : सरिता शंकर पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 338 तपशिल : प्रमाणे सरिता शंकर पवार यानी मा. व्यवस्थापक साहेब, सह्याद्री महिला अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. गेवराई शाखा गेवराई ता. गेवराई जि. बीड. यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4937\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह्याद्री महिला अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. गेवराई यांचेकडील पत्र क्र.130/2026-27 दि.06/10/226 व दुय्यम निबंधक कार्यालय,गेवराई दस्त क्र.6040 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधाकर लक्ष्मणराव पराड"
}
