{
  "village_code": "272700040339740000",
  "village_name": "ताकडगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:35:33Z",
  "surveys": [
    "192"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : संतभूमी अर्बन को-ऑप क्रे.सोसायटी लि.बीड शाखा बीड\nलिहून घेणार : संगीता बाबासाहेब माने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : संतभूमी अर्बन को-ऑप क्रे.सोसायटी लि.बीड शाखा बीड चा बोजा दीपक बाबासाहेब उर्फ बिबिशन उर्फ बाबा माने यांचे सहकर्जदार संगीता बाबासाहेब माने कडे रु.600000/-कर्ज - 3883\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संतभूमी अर्बन को-ऑप क्रे.सोसायटी लि.बीड शाखा बीड यांचेकडील पत्र क्र.SBS/32/2026-27 दि.21/07/2026 व दुय्यम निबंधक कार्यालय,गेवराई यांचे दस्त क्र.3723/2026 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधाकर लक्ष्मणराव पराड"
}
