{
  "village_code": "272700040339740000",
  "village_name": "ताकडगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5007,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:35:33Z",
  "surveys": [
    "307",
    "312",
    "331",
    "360"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कोर्ट,गेवराई\nआदेश क्रमांक : 557/2026\nआदेश दिनांक : 27/07/2026\nतडजोड पत्र-\nवादी- 1.पृथ्वी प्रकाश मोटे अ.पा.क आई पिंगल प्रकाश मोटे 2.पिंगल प्रकाश मोटे प्रतिवादी 1.कालिंदा श्रीरंग मोटे 2.श्रध्दा प्रकाश मोटे यांच्या मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं.557/2026 दिनांक 27/07/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.\nसदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.\nप्रकाश श्रीरंग मोटे गट.नं.307 मधिल क्षेत्र 0.हे.50 आर\nगट.नं.312 मधिल क्षेत्र 0.हे.40आर\nगट.नं.360 मधिल क्षेत्र 0.हे.0092आर\nगट.नं.331 मधिल क्षेत्र 0.हे.0055आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nपृथ्वी प्रकाश मोटे अ.पा.क आई पिंगल गट.नं.307 मधिल क्षेत्र 0.हे.50 आर\nपिंगल प्रकाश मोटे गट.नं.312 मधिल क्षेत्र 0.हे.40आर\nकालिंदा श्रीरंग मोटे गट.नं.360 मधिल क्षेत्र 0.हे.0092आर\nपृथ्वी प्रकाश मोटे व पिंगल प्रकाश मोटे सामाईक गट.नं.331 मधिल क्षेत्र 0.हे.0055आर\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH009444225202627E दि.02/09/2026 मुद्रांक शुल्क 700 अ. क्र.779/2026 दि.02/09/2026 रे.दि.दा.नं.557 /2026 दिनांक 27/07/2026 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "सुधाकर लक्ष्मणराव पराड"
}
