{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32015,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026\nअर्जदार शामराव ज्ञानोबा जरांगे रा.गेवराई यांनी अर्ज व खरेदी खताची नक्कल देवून कळविले आहे कि, मौजे गेवराई येथील स.नं.62 मधील मूळ मालक बापुराव लिंबाजी सौंदरमल यांचे कडून शिवाजीराव अंबादासराव देवढे यांनी खरेदी खत क्र.1612 दि.08/07/1986 रोजी र.रु.5000 मध्ये 0.0180चौ.मी. क्षेत्र खरेदी केले आहे. ज्याच्या प्लॉट क्र.46 आहे. तोच प्लॉट शिवाजीराव अंबादासराव देवढे कडून 1)अर्जदार शामराव ज्ञानोबा जरांगे 2)बाबासाहेब आई साखर जाधव यांनी खरेदी खत क्र.2520 दि.04/10/1990 रोजी रक्कम रु.16000 मध्ये खरेदी केला आहे. पैकी बाबासाहेब आई साखर जाधव यांचे कडून प्रतीक बाबासाहेब जाधव यांनी 0.0090चौ.मी. क्षेत्र खरेदी खत क्र.755 दि.09/02/2016 रोजी खरेदी केला आहे. ज्याचा फेरफार क्र.27248 ने प्रमाणित आहे. तरी प्लॉट नं.14 चे उर्वरित 0.0090चौ.मी. ची नोंद अर्जदार शामराव ज्ञानोबा जरांगे यांचे नावे घ्यावी. असा अर्ज व खरेदी खत आल्यावरून नोंद घेतली जी.निर्णयास्तव सादर.\nटीप:खरेदी देणार हे मयत असून त्यांच्या नावावरील क्षेत्र आज रोजी 7/12 वर त्यांचे वारसाचे नावे आहे. करिता 1)रंजनाबाई भास्कर सौंदरमल,विनोद भास्कर सौंदरमल, सिद्धार्थ भास्कर सौंदरमल, यांचे क्षेत्रातुन 0.0045आर व 2)सुभाष बापुराव सौंदरमल यांचे क्षेत्रातुन 0.0045आर असे एकूण 0.0090आर क्षेत्र देणे योग्य वाटते.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
