{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32284,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "59/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : UNITY SMALL FINANCE BANK LIMITED\nगहाणखत लिहुन देणार : आवेज शरीफ इस्माईल शरीफ रा. गेवराई यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5911-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/अ क्षेत्र 0.0379 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आवेज शरीफ इस्माईल शरीफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
