{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32303,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.गेवराई ,\nलिहून देणार : संदीप मधुकर वाघमारे यांचे जामीनदार म्हणून विलास सदाशिवराव सुरवसे रा. गेवराई यांनी रक्कम रुपये 151352/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.गेवराई यांचेकडील पत्र क्रमांक 186/2025 दि.10/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 151352/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
