{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32350,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "189/अ",
    "189/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.न.243/2026\nआदेश दिनांक : 09/05/2026\nतडजोडपत्र\nअर्जदार वादी संदीप सुखदेव राठोड रा.अंबुनाईक तांडा खांडवी ता.गेवराई जी बीड यांनी अर्ज व रे.दि.दा.न.243/2026 देवून कळविले आहे कि, प्र.वादी 1)सुखदेव बक्षी राठोड 2)रुख्मीण सुखदेव राठोड 3)आबासाहेब सुखदेव राठोड 4)वंदना राजेंद्र पवार यांचे मध्ये मौजे गेवराई येथील स.नं.189/अ व 189/ब मधील वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मानाने वाटप करून स्वतंत्र ताबा मिळणेबाबत मे.दिवानी न्यायाधीश साहेब (क.स्तर) गेवराई येथे दावा चालू होता सदर दाव्यात दि.09/05/2026 रोजी तडजोड झाली असून ती खालील प्रमाणे.\nतडजोड पूर्वी नावे असलेली जमीन\nसुखदेव बक्षी राठोड स.नं.189/अ क्षेत्र 1हे.36आर, स.नं.189/ब क्षेत्र 0.40आर\nतडजोड नंतर नावे आलेली जमीन\n1)संदीप सुखदेव राठोड स.नं.189/अ क्षेत्र 0.68आर, स.नं.189/ब क्षेत्र 0.20आर\n2)आबासाहेब सुखदेव राठोड स.नं.189/अ क्षेत्र 0.68आर, स.नं.189/ब क्षेत्र 0.20आर\nकरिता नोंद घेतली जी.निर्णयास्तव सादर.\nटीप:मुन्द्रांक शुल्क चलन क्र.MH008688132202627E ने 5800 रुपये व चलन क्र. MH008688372202627E ने 150 रुपये असे एकूण 5950 रुपये भरणा केलेला आहे.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
