{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32352,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nअर्जदार तुळसाबाई वसंतराव पंडित रा.दैठण यांनी अर्ज व खरेदी खताच्या नकला देवून कळविले आहे कि सर्वे नं.62 मधील प्लॉट मालक वसंतराव नारायणराव पंडित यांचे कडून शशिकलाबाई भगवान साळुंके यांनी खरेदी खत क्र.2997 दि.26/10/1988 रोजी र.रु.2500 मध्ये प्लॉट नं.10 मधील 0.0034आर क्षेत्र खरेदी केले आहे.त्याच प्लॉट क्र.10 मधील 0.0034आर क्षेत्र अर्जदार तुळसाबाई वसंतराव पंडित यांनी शशिकलाबाई भगवान साळुंके यांचे कडून खरेदी खत क्र.1038 दि.20/04/1994 रोजी र.रु.27000 मध्ये कायम खरेदी केले आहे. करिता अर्जदार तुळसाबाई वसंतराव पंडित नावे 0.0034आर क्षेत्राची नोंद घेऊन 7/12 देण्यात यावा. असा अर्ज व खरेदी खताच्या नकला सादर केल्यावरून नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर.\nटीप:आज रोजी 7/12 वर खरेदी देणार वसंतराव नारायणराव पंडित व तात्यासाहेब नाथराव मस्के यांचे नावे सामाईक क्षेत्र आहे. ज्याचा फेरफार क्र.24058 आहे.व वसंतराव नारायणराव पंडित यांनी प्लॉट नं.10 मधील त्यांच्या निम्मा हिस्यामधील क्षेत्र विक्री केली आहे.करिता प्लॉट नं.10 मधील वसंतराव नारायणराव पंडित यांना 0.0048आर क्षेत्र तात्यासाहेब नाथराव मस्के यांना 0.0083आर क्षेत्र व तुळसाबाई वसंतराव पंडित यांना 0.0034आर क्षेत्र अशी सामाईक नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
