{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "556",
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : शिवशारदा मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि बीड शाखा गेवराई\nलिहून घेणार : एकनाथ भानुदास चाळक ,मंदा एकनाथ चाळक\nयांनी सर्व्हे क्रमांक : 556 तपशिल : प्रमाणे एकनाथ भानुदास चाळक ,मंदा एकनाथ चाळक यानी मा व्यवस्थापक साहेब शिवशारदा मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि बीड शाखा गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29127\nसर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : प्रमाणे एकनाथ भानुदास चाळक ,मंदा एकनाथ चाळक यानी मा व्यवस्थापक साहेब शिवशारदा मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि बीड शाखा गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29127\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.330,333 /2026-2027 दि.16/10/2026 व दुय्यम निबंधक गेवराई यांचे कडील तारण कर्ज मुक्ती लेख क्र.6110 दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
