{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32367,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "59/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nअर्जदार 1)संजयकुमार शांतीनाथ जैन 2)वृषभकुमार शांतीनाथ जैन 3)बाहुबली शांतीनाथ जैन रा.गेवराई यांनी अर्ज व खरेदी खताच्या नकला देवून कळविले आहे कि, मौजे गेवराई येथील स.न 59/अ मध्ये मूळ मालक शिवाजीराव त्रिंबकराव पवार यांचे कडून मुक्ताबाई सुंदरराव शेळके यांनी खरेदी खत क्र.149 दि.07/02/1979 रोजी रक्कम रु.10000 मध्ये सहन जागा ज्याचे एकूण क्षेत्र 0.0446आर कायम खरेदी केले आहे. त्याच सहन जागेमधील 0.0223आर क्षेत्र मुक्ताबाई सुंदरराव शेळके यांनी जानकाबाई भागीराम हाके यांना खरेदी खत क्र.1511 दि.16/05/1988 रोजी रक्कम रु.25000 मध्ये विक्री केली आहे. तसेच त्याच सहन जागेमधील उर्वरित 0.0223आर क्षेत्र मुक्ताबाई सुंदरराव शेळके यांनी पाटीलबुवा रंगनाथ मस्के यांना खरेदी खत क्र.1512 दि.16/05/1988 रोजी रक्कम रु.25000 मध्ये विक्री केली आहे. तसेच अर्जदार 1)संजयकुमार शांतीनाथ जैन 2)वृषभकुमार शांतीनाथ जैन 3)बाहुबली शांतीनाथ जैन यांनी पाटीलबुवा रंगनाथ मस्के मस्के यांचे कडून खरेदी खत क्र.4177 दि.25/10/2001 रोजी रक्कम रु.500000 मध्ये 0.0223आर क्षेत्र खरेदी करून घेतले आहे. तसेच अर्जदार 1)संजयकुमार शांतीनाथ जैन 2)वृषभकुमार शांतीनाथ जैन 3)बाहुबली शांतीनाथ जैन यांनी जानकाबाई भागीराम हाके यांचे कडून खरेदी खत क्र.4178 दि.25/10/2001 रोजी रक्कम रु.500000 मध्ये 0.0223आर क्षेत्र खरेदी करून घेतले आहे. करिता अर्जदार 1)संजयकुमार शांतीनाथ जैन 2)वृषभकुमार शांतीनाथ जैन 3)बाहुबली शांतीनाथ जैन यांचे नावे सामाईक 0.0446आर क्षेत्राची नोंद घेवून 7/12 देण्यात यावा. असा अर्ज व खरेदी खताच्या नकला सादर केल्यावरून नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर.\nटीप: मूळ खरेदी देणार मयत असून आज रोजी 7/12 वर त्यांचे वारस 1)त्रिंबक उर्फ बाळराजे माधवराव पवार 2)प्रमिला माधवराव पवार 3)रेणू कल्याणराव तौर 4)लक्ष्मण माधवराव पवार 5)वृशाली जयसिंग पंडीत 6)शाम माधवराव पवार यांचे नावे आहे.करिता त्यांचे क्षेत्रातुन 0.0446आर क्षेत्र देणे योग्य वाटते",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
