{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32372,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED BRANCH - PAITHAN\nगहाणखत लिहुन देणार : वंदना किशोर गुंजाळ रा. गेवराई यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6283-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1030000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 क्षेत्र 0.0065 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना किशोर गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1030000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
