{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32376,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "350/ब",
    "579/अ",
    "579/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1433\nआदेश दिनांक : 16/10/2026\nनोंद.राजपत्राने नावात बदल\nअर्जदार काशीनाथ दामाजी माटे रा.गेवराई यांनी अर्ज व तहसिल कार्यालय गेवराई चे राजपत्र क्र.2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1433 दि.16/10/2026 देऊन कळविले आहे कि मौजे गेवराई येथील ग.नं./स.नं.350/ब, 579/अ, 579/ब मध्ये संगणीकृत 7/12 वर माझे नाव काशिनाथ दामोधर माटे असे झालेले असून राजपत्रा नुसार नाव काशीनाथ दामाजी माटे अशी दुरुस्ती करून 7/12 देण्यात यावा. करिता नोंद घेतली जि. निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
