{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "59/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nनोंद मृत्यूपत्राची\nअर्जदार विकास साहेबराव ससाणे यांनी अर्ज व मृत्यूपत्र देवून कळविले आहे कि, मौजे गेवराई येथील स.नं.59/अ मधील खातेदार आई नामे कौशल्याबाई साहेबराव ससाणे हे दि.04/08/2013 रोजी मयत झाल्या असून त्यांनी हयात असतानी दुय्यम निबंधक पाटोदा येथे रजी. मृत्यूपत्र क्र.778 दि.30/06/2012 रोजी मौजे गेवराई येथील स.नं.59/अ मधील घर नं.1340 व 1421 चे पूर्ण क्षेत्र अर्जदार विकास साहेबराव ससाणे यांचे नावे लिहून ठेवले आहे. सदर मृत्यूपत्रामध्ये घर नं.1340 व 1421 चे पूर्ण क्षेत्र 0.0167आर नमूद आहे. परंतु आज रोजी मयत आई नामे कौशल्याबाई साहेबराव ससाणे यांचे नावे स.नं.59/अ चे 7/12 अभिलेखावर 0.0181आर क्षेत्र दिसून येत आहे.ज्याचा फेरफार क्र.28613 आहे. करिता अर्जदार विकास साहेबराव ससाणे यांचे नावे 0.0181आर क्षेत्राची नोंद घेऊन 7/12 देण्यात यावा.असा अर्ज व मृत्यूपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर.\nटीप:सदर मृत्यूपत्रामध्ये नमूद 0.0167आर क्षेत्र चुकीचे असून मूळ खरेदी खत क्र.1999 दि.01/11/1982 नुसार अर्जदार यांची मयत आई कौशल्याबाई साहेबराव ससाणे यांचे नावे एकूण 0.0181आर क्षेत्राची नोंद आहे.करिता अर्जदार यांनी शपथपत्र करून दिले आहे. ज्याचा नो.क्र.-/2026 दि.27/10/2026 आहे.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
