{
  "village_code": "272700040339750000",
  "village_name": "गेवराई",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 32401,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:15:25Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोंद मालकी हक्काची\nअर्जदार 1)गौराबाई रविंद्र जयस्वाल 2)देविदास भगवान आर्दड 3)लक्ष्मणराव रामराव धुमाळ रा.गेवराई यांनी अर्ज, मालकी हक्क प्रमाणपत्र व सरस्वती सहकारी गृहनिर्माण संस्था म.गेवराई यांचे नाहरकत प्रमाण देवून कळविले आहे कि, स.नं.62 मधील सरस्वती सहकारी गृहनिर्माण संस्था म.गेवराई यांचे सभासद यांचे नाव प्लॉट नं. व क्षेत्र खालील प्रमाणे\n1)गौराबाई रविंद्र जयस्वाल प्लॉट नं.19 क्षेत्र 0.0279आर\n2)देविदास भगवान आर्दड प्लॉट नं.14 क्षेत्र 0.0360आर\n3)लक्ष्मणराव रामराव धुमाळ प्लॉट नं.06 क्षेत्र 0.0300आर\nवरील सर्व सभासदाचे 7/12 ला नाव लावण्यास सरस्वती सहकारी गृहनिर्माण संस्था म.गेवराई यांनी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. करिता नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर.\nटीप:सदर गटात फेरफार प्रलंबित असल्यामुळे आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "Sharad Arjunrao Ghodke"
}
