{
  "village_code": "272700040339760000",
  "village_name": "पांढरवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:06:33Z",
  "surveys": [
    "470/ब/3",
    "473"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ हेद्राबाद शाखा गेवराई/भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई\nलिहुन घेणार : मारोती मनोहर मुळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 473 वर फेरफार क्रमांक 494 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ है शा गेवराई बोजा मारुती मनोहर कडे 40000/- रु\nसर्व्हे क्रमांक 470/ब/3 वर फेरफार क्रमांक 528 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ है शा गेवराई बोजा रु मारोति मनोहर कडे 50000/- रु\nसर्व्हे क्रमांक 473 वर फेरफार क्रमांक 528 ने घेतलेला बोजा स्टे बॅ ऑ है शा गेवराई बोजा रु मारोति मनोहर कडे 50000/- रु\nसर्व्हे क्रमांक 470/ब/3 वर फेरफार क्रमांक 464 ने घेतलेला बोजा स्टे बँक हैदराबाद शाखा गेवराईचा बेाजा मारोती मनोहर कडे 40000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दि.31/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लहु दत्तोबा सोन्नर"
}
