{
  "village_code": "272700040339760000",
  "village_name": "पांढरवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:09:53Z",
  "surveys": [
    "473",
    "492/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई\nलिहुन घेणार : किसन तुळशीराम गवळी\nयांनी सर्व्हे क्रमांक 492/ब व 473 वर फेरफार क्रमांक 1043 व फेरफार क्रमांक 470 ने घेतलेला बोजा स्टे.बँक है.शाखा गेवराई चा बोजा किसन तुळशीराम कडे 35000/- रु पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दि.31/10/2026 जा.क्र.3343 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लहु दत्तोबा सोन्नर"
}
