{
  "village_code": "272700040339770000",
  "village_name": "गौंडगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2233,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:23:11Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.क्र.67/2026\nआदेश दिनांक : 14/03/2026\nवादी- युनूस नजीर शेख रा.गौंडगाव ता.गेवराई जि.बीड\nप्रतिवादी –1)मसुद नजीर शेख रा.गौंडगाव ता.गेवराई जि.बीड\n2)युसुफ नजीर शेख रा.गौंडगाव ता.गेवराई.जि.बीड\nयांच्या मध्ये मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर)कोर्ट गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.क्र. 67/2026 हा दावा चालू होता सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा खालील प्रमाणे निकाली काढण्यात आला.\nवादी- युनूस नजीर शेख यांना गट नं.37 मध्ये 0 हे 34 आर क्षेत्र वाटप केले.\nप्रतिवादी – 1) ) मसुद नजीर शेख यांना गट नं.37 मध्ये 0 हे 3350 आर क्षेत्र वाटप केले.\n2) युसुफ नजीर शेख यांना गट नं.37 मध्ये 0 हे 3350 आर क्षेत्र वाटप केले.\nया प्रमाणे सदर वादी व प्रतीवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड झाली रे.दि.दावा.क्र.67/2026 दिनांक 14/03/2026 च्या कोर्ट तडजोड पत्राचा मुद्रांक शुल्क भरणा जिल्हा निबंधक वर्ग-2अधिकारी बीड यांच्याकडे ई चलन क्र.MH011838779202627E RS.100/- व द्वारे MH011838924202627E RS.100 एकूण रुपये-200/-शासन खात्यात जमा कोर्टतडजोड पत्राची छायाकीतप्रत आलेवरून नोंद घेण्यात आली जी नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "गणेश निवृत्तीराव आडवाल"
}
