{
  "village_code": "272700040339780000",
  "village_name": "राजपिंपरी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7327,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:03:27Z",
  "surveys": [
    "303",
    "304",
    "305",
    "306",
    "307",
    "308",
    "333"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026अधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पत्र क्र 2026/जमा-1/कावि-1269\nआदेश दिनांक : 16/09/2026\nकिर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमीटेड यांच्या कंपनीच्या नावात बदल झालेला आहे जुने नाव आय एस एम टी लिमीटेड नवीन नाव किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमीटेड असे आहे.त्यानुसार नाव नावात दुरुस्ती करून मिळणे बाबत किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमीटेड यांचा अर्ज,आणि मा.तहसिलदार गेवराई यांचे पत्र क्र 2026/जमा-1/कावि-1269 दिनांक:-16/09/2026 यांचे पत्रानुसार नोंद घेतली जि पुढील मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "गणेश निवृत्तीराव आडवाल"
}
