{
  "village_code": "272700040339820000",
  "village_name": "कटचिंचोली",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2835,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:54:33Z",
  "surveys": [
    "113",
    "114/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,गेवराई.\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं.618/2026\nआदेश दिनांक : 01/10/20261 वादी - 1)गजानन सोपान पऱ्हाड रा. कटचिंचोली ता. गेवराई जि. बीड प्रतिवादी - 1)सोपान अंकुशराव पऱ्हाड 2) रंजना सोपान पऱ्हाड. यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 प्रमाणे अर्ज व कोर्ट तडजोड पत्र सादर करून कळवले कि आमच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली. वादी - 1) गजानन सोपान पऱ्हाड यांच्या वाटपास आलेली मिळकत मोजे कटचिंचोली येथील(जमीन) खालील प्रमाणे गट नं.114/2 क्षेत्र – 1.26.50 आर पैकी0.60.50 आर वाटप करून ताब्यात दिले. प्रतिवादी - 1) सोपान अंकुशराव पऱ्हाड यांच्या वाटपास आलेली मिळकत मोजे कटचिंचोली येथील(जमीन) खालील प्रमाणे गट नं.113 क्षेत्र – 0.50 आर पैकी 0.50 आर वाटप करून ताब्यात दिले.प्रतिवादी - 2) रंजना सोपान पऱ्हाड यांच्या वाटपास आलेली मिळकत मोजे कटचिंचोली येथील(जमीन) खालील प्रमाणे गट नं.114/2 क्षेत्र – 1.26.50 आर पैकी0.66 आर वाटप करून ताब्यात दिले.व गट नं.114/2मधील बोअरवेल मध्ये आणेवारी हिस्सा राहील. आशी नोंद अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि. बीड यांच्या कडील हुकूमनामा रे.दि.दा.नं.618 /2026 व मुद्रांकशुल्क भरणा पावती क्र.1002/2026 दि. 29/10/2026 व चलन क्र.MH012881745202627U,MH012882187202627U दि.28/10/2026 दाखल केल्यावरून नोंद घेतली .",
  "talathi": "माधव मलिकार्जुन चारोळे"
}
