{
  "village_code": "272700040339830000",
  "village_name": "पांगुळगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:42:21Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nलिहून देणार : शिवशारदा मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.बीड .\nलिहून घेणार : मानीक बाबु वाव्हळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : दिनांक 23/05/2025 रोजी शिवशारदा मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.बीड चा मानीक बाबु वाव्हळ यांच्या नावे र.रु.130000/- कर्ज. - 849\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.बीड यांचेकडील पत्र क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि./199/2026-27दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधव मलिकार्जुन चारोळे"
}
