{
  "village_code": "272700040339840000",
  "village_name": "मिरगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:00:34Z",
  "surveys": [
    "10",
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार :- भाऊसाहेब रामकिसन गोडबोले रा. मिरगाव ता.गेवराई जि.बीड, यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ.मिरगाव येथील स.नं./ग.नं. 10,18 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा (20033) गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचेकडून फे.क्र. 493, 545 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 15000/- व 22,000/- तसेच श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ओप क्रे. सोसायटी लि.बीड तथा उपनिबंध , सहकारी संस्था ता. बीड यांचेकडून फे.क्र. 1135 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,99,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ,शाखा (20033) गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र दि. 19/08/2026 व श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ओप क्रे. सोसायटी लि.बीड तथा उपनिबंध , सहकारी संस्था ता. बीड यांचेकडील पत्र दि. 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निखील शामसुंदर तपसे"
}
