{
  "village_code": "272700040339860000",
  "village_name": "भोगलगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2431,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:53:12Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/07/2025\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं.50/2025\nआदेश दिनांक : 28/07/2025\nमाहिती मिळालेचा दिनांक\nदिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा. नं. 50/2025 दि 28/07/2025\nप्रमाणे वादी :-1) मालनबाई नारायण लिंबुरे\nविरुद्ध\nप्रतिवादी :-1) बबन नारायण लिंबुरे\n2) कैलास नारायण लिंबुरे\n3) मिराबाई कृष्णा घुंगासे\n4) छाया बंडु बनगे\nकोर्ट डिग्री करण्याचे कारण की वादी ही प्रतिवादी क्र.1 ते 4 यांची जन्मदाती आई आहे वादीचे पती व प्रतिवादी क्र.1ते 4 यांची वडील नामे नारायण मोहन लिंबुरे हे 19/09/ 2021 मयत झाले आहे.\nप्रतिवादी क्रमांक 1 व 2 हे वादी यांचे मुले असून व प्रतिवादी क्र 3 व 4 मुली असून प्रतिवादी क्र.1 व 2 यांच्या बहिणी आहेत सदर वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मनाने वाटप करण्याचे प्रयोजन.\nवादग्रस्त क्षेत्र तडजोड पूर्वी क्षेत्र :- 1 हे 10 आर पो.ख 0.02 आर\nतडजोड पश्चात क्षेत्र:-\nवादी मालनबाई नारायण लिंबुरे\nसर्वे नंबर 154 मधील 1. 10 हे आर पो.ख. 0.02\nआर यांना संपूर्ण जमीन दिली.\nप्रतिवादी क्र. 1,2, यांनी सदर मिळकती मधील त्यांचा असणारा हिस्सा नैसर्गिक प्रेमापोटी व प्रतिवादी क्र.3 व 4 त्या विवाहित असून सासरी सुखा समाधान नांदत आहे म्हणून त्यांनी नमूद मिळकती मधील त्यांचा हक्क व अधिकार हिस्सा वादी यांच्या हक्कात कायम स्वरूपी विना मोबदला सोडून दिला आहे . हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nकरिता मे. दिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा.नं. 50/2025 दिनांक 28/07/2025 व सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे चलन क्रमांक MH009835452202627Mआणि MH009835204202627M\nदिनांक 08/09/2026 प्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "भरत नारायण टकले"
}
