{
  "village_code": "272700040339860000",
  "village_name": "भोगलगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2432,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:53:12Z",
  "surveys": [
    "51/1/अ",
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं. 827/2025\nआदेश दिनांक : 13/12/2025\nमाहिती मिळालेचा दिनांक\nदिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा. नं. 827/2025 दि 13/12/2025\nप्रमाणे वादी :-1) सुदर्शन जयराम मडके\nविरुद्ध\nप्रतिवादी :-1) वृंदावनी जयराम मडके\n2) सुमित जयराम मडके\n3) प्रयागाबाई आसाराम मडके\nकोर्ट डिग्री करण्याचे कारण की वादी व प्रतिवादी क्र.2 हे आपसात सख्खे भाऊ असून प्रतिवादी क्र.1 ही त्यांची जन्मदाती आई आहे.तसेच प्रतिवादी क्र.3 ही वादी व प्रतिवादी क्र.2 यांची आजी व प्रतिवादी क्र. 1 ची सासु आहे वादी व प्रतिवादी क्र.2 चे पिता व प्रतिवादी क्र.1 चे पती तसेच प्रतिवादी क्र.3 चा मुलगा नामे जयराम आसाराम मडके हे 07/06/ 2024 मयत झाले आहे.\nसदर वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मनाने वाटप करण्याचे प्रयोजन.\nवादग्रस्त क्षेत्र तडजोड पूर्वी क्षेत्र : गट नं:- 68 मधील\n1 हे 25 आर पो.ख 0.00 आर\nगट नंबर:- 51/1/अ मधील 00 हे 15 आर\nतडजोड पश्चात क्षेत्र:-\nवादी सुदर्शन जयराम मडके\nसर्वे नंबर 68 मधील 00 हे 62 आर पो.ख. 0.00\nआर यांना व प्रतिवादी क्र.2 सुमित जयराम मडके सर्वे नंबर 68 मधील 00 हे 63 आर जमीन दिली.\nप्रतिवादी क्र.1 वृंदावनी जयराम मडके सर्वे नंबर 51/1/अ मधील 00 हे 15 आर संपूर्ण जमीन दिली. प्रतिवादी क्र.3 यांनी सदर मिळकती मधील त्यांचा असणारा हिस्सा नैसर्गिक प्रेमापोटी वादी व प्रतिवादी क्र.1 व 2 यांचे नैतिक कर्तव्य म्हणून नमूद मिळकती मधील त्यांचा हक्क व अधिकार हिस्सा वादी व प्रतिवादी क्र.1 व 2यांच्या हक्कात कायम स्वरूपी विना मोबदला सोडून दिला आहे . हे उभयतांना मान्य व कबूल आहे.\nकरिता मे. दिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा.नं. 827/2025 दिनांक 13/12/2025 व सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे चलन क्रमांक MH014690928202526Mआणि MH014690938202526M\nदिनांक 05/01/2026 प्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "भरत नारायण टकले"
}
