{
  "village_code": "272700040339870000",
  "village_name": "बोरगावथडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1113,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:49:39Z",
  "surveys": [
    "9/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं 577/2026\nआदेश दिनांक : 28/07/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक\nदिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा. नं. 577/2026 दि 28/07/2026\nप्रमाणे वादी :-1) विठ्ठल दगडू डोंगरे\nविरुद्ध\nप्रतिवादी :-1) बाबासाहेब दगडू डोंगरे\n2) निवृत्ती दगडू डोंगरे\n3) सावित्राबाई दगडूबा डोंगरे\nकोर्ट डिग्री करण्याचे कारण की वादी व प्रतिवादी क्रमांक एक व दोन हे आपसात सख्खे भाऊ असून प्रतिवादी क्रमांक तीन ही त्यांची आई आहे. वादी व प्रतिवादी क्र. एक व दोन यांचे वडील दगडू आप्पा डोंगरे मयत आहेत . सदर वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मनाने वाटप करण्याचे प्रयोजन.\nवादग्रस्त क्षेत्र तडजोड पूर्वी क्षेत्र :- 00 हे 86 आर पो.ख 00 आर\nतडजोड पश्चात क्षेत्र:-\nवादी विठ्ठल दगडू डोंगरे\nसर्वे नंबर 9/2 मधील 00.28 हे आर पो.ख. 00\nआर यांना जमीन दिली.\nप्रतिवादी क्रमांक एक बाबासाहेब दगडू डोंगरे सर्वे नंबर 9/2 मधील 00 हे 29 आर यांना दिली.\nप्रतिवादी क्रमांक दोन निवृत्ती दगडू डोंगरे सर्वे नंबर 9/2 मधील 00 हे 29 आर जमीन यांना दिली.\nसदर प्रकरणातील\nप्रतिवादी क्र. 3 यांनी सदर मिळकती मधील त्यांचा असणारा अविभक्त हिस्सा वादी व प्रतिवादी एक व दोन यांच्या हक्कात सोडून दिला आहे . हे प्रतिवादी क्र 3 यांना मान्य व कबूल आहे.\nकरिता मे. दिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जिल्हा बीड यांचे न्यायालय रे. दि. दा.नं. 577/2026 दिनांक 28/07/2026, व सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे चलन क्रमांक MH009597987202627E आणि MH009598144202627E\nदिनांक 04/09/2026 प्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "भरत नारायण टकले"
}
