{
  "village_code": "272700040339890000",
  "village_name": "गंगावाडी (राहेरी)",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2610,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:11:55Z",
  "surveys": [
    "628",
    "689"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : शिवशारदा मल्टी स्टेट को - ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड बीड शाखा - तलवाडा\nलिहून घेणार : मोहन राधाकिसन बोराडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 628 तपशिल : शिवशारदा मल्टी स्टेट को - ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड बीड शाखा - तलवाडा, यांचा मोहन राधाकिसन बोराडे यांच्या कडे रक्कम रु. 50000/- (पन्नास हजार रु.) चा बोजा नोंद. - 2391\nसर्व्हे क्रमांक : 689 तपशिल : शिवशारदा मल्टी स्टेट को - ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड बीड शाखा - तलवाडा, मोहन राधाकिसन बोराडे यांच्या कडे रक्कम रु. 50000/-(पन्नास हजार रु.) चा बोजा नोंद. - 2391\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टी स्टेट को - ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड बीड शाखा - तलवाडा\nयांचेकडील पत्र/जा.क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.,/319/2026/26 दिनांक 24/09/2025 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल विष्‍णुपंत पांचाळ"
}
