{
  "village_code": "272700040339900000",
  "village_name": "तलवाडा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:31:30Z",
  "surveys": [
    "610"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : शिवशारदा मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड.,बीड शाखा तलवाडा\nलिहून घेणार : कासाबाई मच्छिद्रं धापसे प्र.मा.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 610 तपशिल : शिवशारदा मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड.,बीड शाखा तलवाडा यांचा कासाबाई मच्छिंद्र धापसे प्र.मा. यांच्या कडे रक्कम रु.120000/- (एक लाख वीस हजार रु.) चा बोजा नोंद. - 8656\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड.,बीड शाखा तलवाडा\nयांचेकडील पत्र/शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.,234/2026-27 दिनांक 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जावेद शब्‍बीर शेख"
}
