{
  "village_code": "272700040339900000",
  "village_name": "तलवाडा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:31:30Z",
  "surveys": [
    "478"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीपल निधी लि.तलवाडा\nलिहून घेणार : सिताराम अश्रुबा वाघमारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 478 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीपल निधी लि.तलवाडा सिताराम अश्रुबा वाघमारे यांच्या कडे रक्कम रु.100000/- (एक लाख रु.) चा बोजा नोंद. - 9182\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीपल निधी लि.तलवाडा\nयांचेकडील पत्र/जा.क्र.2026/14 दिनांक 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जावेद शब्‍बीर शेख"
}
