{
  "village_code": "272700040339900000",
  "village_name": "तलवाडा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:31:30Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : मुद्रा अर्बन को - ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी तलवाडा\nलिहून घेणार : आसाराम ज्ञानोबा जोगदंड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : मुद्रा अर्बन को - ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.तलवाडा यांचा आसाराम ज्ञानोबा जोगदंड यांच्या कडे रक्कम रु. 100000/- चा बोजा नोंद. - 8640\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुद्रा अर्बन को - ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी तलवाडायांचेकडील पत्र/जा.क्र.05/-26/27 दिनांक 31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जावेद शब्‍बीर शेख"
}
