{
  "village_code": "272700040339900000",
  "village_name": "तलवाडा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:06:56Z",
  "surveys": [
    "1978"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार :- 1)सुदामती दिगांबर जाधव 2)भागवत दिगांबर जाधव 3)गणेश दिगांबर जाधव रा.तलवाडा यांनी , बाजुस दाखल केलेल्या गट नं.1978 मधील दिगांबर देवराव जाधव (मयत) यांच्या नावे असलेली स्वतंत्र बोअरवेल ची नोंद 1)सुदामती दिगांबर जाधव 2)भागवत दिगांबर जाधव 3)गणेश दिगांबर जाधव यांच्या नावे 7/12 च्या इतर हक्कात समान हिस्स्याने नोंद करावी असे 100/- रु चे नोटरी कृत शपथपत्र क्र.79AB 784206 ,दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली ती पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "जावेद शब्‍बीर शेख"
}
