{
  "village_code": "272700040339920000",
  "village_name": "आंतरवाली बु",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4608,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:56:13Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी :- मा.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर.) गेवराई, जि.बीड यांचे न्यायालय\nआदेश क्रमांक :- रे.दि.दा.नं. 492/2025 नि.क्रं.-12/A, आदेश दिनांक :- 06/01/2026\nकोर्ट हुकुमनामा :-\nश्री. रामेश्वर श्रीराम कदम रा.दैठन ता.गेवराई जि.बीड. यांनी अर्ज देवून कळविले आहे की, खालिल दर्शविलेल्या शेत-जमिनी बाबत मा.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर.) गेवराई, जि.बीड यांचे न्यायालयात\nवादी :- 1) रामेश्वर श्रीराम कदम रा. दैठन ता.गेवराई जि.बीड विरुध्द प्रतिवादी :-1) जनाबाई श्रीराम कदम रा. दैठन ता.गेवराई जि.बीड 2) रेखा श्रीराम कदम रा. दैठन ता.गेवराई जि.बीड 3) भाग्यश्री बाळासाहेब दांड यांनी मौ.वाकडी पो.सावळेश्वर पैठण ता.केज जि.बीड 4) सरस्वती हरीभाऊ कदम रा. दैठन ता.गेवराई जि.बीड यांनी मौजे अंतरवाली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 255 मधील शेतकरी नामे श्रीराम हरीभाऊ कदम(मयत) यांचे नावे एकूण वादग्रस्त क्षेत्र 01.00 हे.आर खालील प्रमाणे सरस-निरस मानाने वाटप करुन वादी व प्रतिवादी यांच्या स्वतंत्रपणे ताब्यात दिले आहे.\nतडजोडीपूर्वी वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे नावे होती\nगट क्र.255 मध्ये श्रीराम हरीभाऊ कदम यांचे नावे वादग्रस्त क्षेत्र 1.00 हे. आर\nतडजोडीनंतर वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले\nगट क्र.255 मध्ये जनाबाई श्रीराम कदम यांचे नावे वादग्रस्त क्षेत्र 1.00 हे. आर\nवादग्रस्त मिळकती मधील असणारा अविभक्त हिस्सा वादी व प्रतिवादी क्र. 2,3 व 4 यांनी प्रतिवादी क्र. 1 यांचे हक्कात स्वखुशीने विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी क्र.1,2,3,4 यांना मान्य व कबुल आहे. वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांनी कोर्ट हुकुमनाम्यावरून वाटप केले. असून सदर हुकुमनाम्याचे मुद्रांक शुल्क मा.सह जिल्हा निबंधक वर्ग 2 बीड. यांचे कार्यालयात E चलन क्रमांक MH016913383202526E व MH016913576202526E दि. 11/02/2026 अन्वये र.रु. 600/- व 100/- मात्र शुल्क अदा केला असूनरे.दि.दा.नं. 492/2025 नि.क्रं.-12/A, दि.06/01/2026 रोजी च्या कोर्ट हुकुमनाम्याची छायांकित प्रत आलेवरून नोंद घेण्यात आली. जी पुढील योग्य त्या निर्णयास्तव नोंद सादर केली असे.",
  "talathi": "निखील शामसुंदर तपसे"
}
