{
  "village_code": "272700040339920000",
  "village_name": "आंतरवाली बु",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:56:13Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार बबन जनार्धन वावरे रा. अंतरवाली बु ता.गेवराई जि.बीड, यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ.अंतरवाली बु. येथील स.नं./ग.नं. 189 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा (20033) गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचेकडून फे.क्र. 2608 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,12,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ,शाखा (20033) गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र दि. 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "निखील शामसुंदर तपसे"
}
