{
  "village_code": "272700040339920000",
  "village_name": "आंतरवाली बु",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:56:13Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार :-\nअब्दुल दगडू शेख रा.बगेवाडी ता.गेवराई जि.बीड, यांची मौ. अंतरवली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 137, मध्ये एक जलमय सामाईक विहीर आहे. विहिरी मधील 15 पै. हिस्सा हा त्यांनी\nलिहुन घेणार :-\nसचिन विठ्ठलराव पवार रा.शिवाजीनगर ता.गेवराई जि.बीड, यांना मौ. अंतरवली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 137, मध्ये एक सामाईक जलमय विहीर आहे. त्यामध्ये 15 पै. हिस्सा. हा दुय्यम निंबधक गेवराई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5757/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्क अभिलेखात दाखल केले.\nलिहुन देणार :-\nशायद अब्दुल शेख रा.बगेवाडी ता.गेवराई जि.बीड, यांची मौ. अंतरवली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 137, मध्ये एक जलमय स्वतंत्र बोअरवेल आहे. तो पूर्ण त्यांनी\nलिहुन घेणार :-\nनितिन विठ्ठलराव पवार रा.शिवाजीनगर ता.गेवराई जि.बीड, यांना मौ. अंतरवली बू येथील सर्व्हे/गट क्रमांक 137, मध्ये एक जलमय स्वतंत्र बोअरवेल आहे. तो पूर्ण हिस्सा त्यांनी. हा दुय्यम निंबधक गेवराई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2443/2026 दिनांक 30/04/2026 प्रमाणे खरेदी दिली होता.परंतु नजर चुकीने बोअरवेल ची नोंद खरेदी दस्ता मध्ये लिहिण्याचे राहिल्यामुळे 7/12 अभिलेखात नोंद घेण्याचे राहिले. करिता सदरील बोअरवेल नोंद घेण्यासाठी लिहुन देणार यांचे शपथपत्र सोबत जोडले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्क अभिलेखात दाखल केले.",
  "talathi": "निखील शामसुंदर तपसे"
}
