{
  "village_code": "272700040339920000",
  "village_name": "आंतरवाली बु",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:56:13Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार :- गोविंद लक्ष्मण उमप रा.अंतरवाली बु. ता.गेवराई जि.बीड, यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ.अंतरवाली बु. येथील स.नं./ग.नं. 148 मधील जमिनीवर गोदावरी मल्टी स्टेट को-ऑप.क्रे.सो.लि.गेवराई जि.बीड , शा. गेवराई यांचेकडून फे.क्र. 4324 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 4,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी मल्टी स्टेट को-ऑप.क्रे.सो.लि.गेवराई जि.बीड शा. गेवराई यांचेकडील पत्र जा.क्र.God/342/2026-2027 दि. 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निखील शामसुंदर तपसे"
}
