{
  "village_code": "272700040339920000",
  "village_name": "आंतरवाली बु",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:56:13Z",
  "surveys": [
    "114",
    "115",
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार :- शाहूराव विश्वासराव वावरे रा. अंतरवाली बु ता.गेवराई जि.बीड, यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांचे बंधु नामे तानाजी विश्वासराव वावरे,आई रेखाबाई विश्वासराव वावरे,पुतणी रोहिणी तानाजी वावरे व पत्नी संजीवनी शाहूराव वावरे रा. अंतरवाली बु यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ.अंतरवाली बु. येथील स.नं./ग.नं. 290,115,114 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक कृ.वि.शा. गेवराई (03843) ता.गेवराई जि.बीड यांचेकडून फे.क्र. 2608, ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,64,000/- प्रत्तेकी व रोहिणी तानाजी वावरे यांनी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक कृ.वि.शा. गेवराई (03843) ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र जा क्र 18,19,20,21 दि. 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निखील शामसुंदर तपसे"
}
