{
  "village_code": "272700040339940000",
  "village_name": "रेवकी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:07:10Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nअधिकारी : तहसीलदार गेवराई आदेश क्रमांक : 2026/जमा-2/आदेश/कावि-226 आदेश दिनांक : 07/10/2026 लेखन प्रमादाची चूक कायदेशीर तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 29(2)आणि 29(3) अन्वये मा. तहसीलदार गेवराई यांचे आदेश क्रमांक 2026/जमा-2/आदेश/कावि-226 अन्वये मौजे रेवकी येथील संगणकीकृत सर्वे क्रमांक 91 च्या गाव नमुना ७/१२ वरील भुधारण पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला असुन, भुधारण पद्धती भोगवटदार वर्ग – २ करण्यात आले आहेत. करिता मा. तहसीलदार गेवराई यांचे आदेशान्वये नोंद घेतली.",
  "talathi": "शिवकुमार गोविंदराव जिंदमवार"
}
