{
  "village_code": "272700040339950000",
  "village_name": "देवकी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:36:48Z",
  "gone_at": "2026-11-04T06:04:03Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि बीड शा.गेवराई .\nलिहून घेणार : निळकंठ राधाकिसन चोरमले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : दिनांक 30/06/2025 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि बीड शा.गेवराई चा निळकंठ राधाकिसन चोरमले यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 2371\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि बीड शा.गेवराई यांचेकडीलपत्र क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.338/2026-27 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवकुमार गोविंदराव जिंदमवार"
}
