{
  "village_code": "272700040339970000",
  "village_name": "गोविंदवाडी (चव्हाणवाडी)",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:22:41Z",
  "surveys": [
    "1339",
    "1366",
    "1500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई\nलिहुन घेणार : मधुकर ठमाजी वाघमोडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 1500,1366,1339 वर फेरफार क्रमांक 458,821 ने घेतलेला बोजा एस बी एच चा बोजा मधुकर ऊमाजी वाघमोडे कडे र.रु 40000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई\nयांचेकडील पत्र/जा.क्र.1931 दिनांक 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल विष्‍णुपंत पांचाळ"
}
