{
  "village_code": "272700040339988000",
  "village_name": "खोपटी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1264,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:11:34Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : सतीश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड\nआदेश क्रमांक : जा.क्र.वि-2/साखरे मनोहर/मालमत्ता/हस्तांतरण/आदेश/2876/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nअधिकारी: सतीश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या आदेश क्रमांक : जा.क्र.वि-2/साखरे मनोहर/मालमत्ता/हस्तांतरण/आदेश/2876/2026 आणि द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि बीड यांचे पत्र जा.क्र/द्वा.मंत्री ना.सह.बँक लि/2026-27 दिनांक-15/10/2026\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 अन्वये स्थावर मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र नमुना र नियम व 1961 चे नियम 85 नुसार सतीश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे आदेशानुसार द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि.बीड यांच्या नावे नमूद क्षेत्र 4 हे 5550 आर असलेल्या मालमत्तेचे स्वामित्व व मालकी हक्क त्यांचा भोगवटा संपुष्टात आणून मौजे खोपटी साझा-राजपिंपरी येथिल गट क्र.32 मधील मनोहर किसनराव साखरे क्षेत्र 4 हे 5550 आर या मालमत्तेचे स्वामित्व व मालकी हक्कासह त्याच्या भोगवटा सदरी मनोहर किसनराव साखरे यांचे नाव नोंद करण्याची सतीश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे आदेश क्रमांक : जा.क्र.वि-2/साखरे मनोहर/मालमत्ता/हस्तांतरण/आदेश/2876/2026 आणि द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि बीड यांचे पत्र जा.क्र/द्वा.मंत्री ना.सह.बँक लि/2026-27 दिनांक-15/10/2026 पत्र व आदेशान्वये नोंद घेतली जि मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "गणेश निवृत्तीराव आडवाल"
}
