{
  "village_code": "272700040340010000",
  "village_name": "काठोडा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2925,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:05:37Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : संचिका क्रं.2026/जमाबंदी-1/मौ.काठोडा/61/85/2/वाटणीपत्र/कावि-1048\nआदेश दिनांक : 03/08/2026\nअधिकारी :- मा.तहसिलदार गेवराई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय गेवराई जि.बीड\nआदेश क्रमांक :- संचिका क्रं.2026/जमाबंदी-1/मौ.काठोडा/61/85/2/वाटणीपत्र/कावि-1048 तहसिल कार्यालय गेवराई निर्णय दिनांक :-03/08/2026\nनोंद वाटप पत्राची:-\nश्रीम.कडूबाई दामु गर्दे रा.काठोडा ता.गेवराई जि.बीड. यांनी अर्ज देवून कळविले आहे की, खालिल दर्शविलेल्या शेत-जमिनी बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 150 नुसार कलम 85/2 अन्वये कडूबाई दामु गर्दे यांनी मौ.काठोडा ता.गेवराई येथील गट/सर्व्हे क्रमांक 61 मधील जमीन वाटप केले बाबतचा मा.तहसिलदार गेवराई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय गेवराई जि.बीड यांचे आदेश क्रमांक संचिका क्रं.2026/जमाबंदी-1/मौ.काठोडा/61/85/2/वाटणीपत्र/कावि-1048 तहसिल कार्यालय गेवराई निर्णय दि.03/08/2026 प्राप्त झालेवरुन नोंद घेण्यात येते कि,बाजूस दाखवलेल्या गट/सर्व्हे क्रमांक 61 मधील जमीन नातवास आपापसात खालील प्रमाणे वाटप करून दिली आहे.\nवाटणीपत्र लिहून देणार :– कडूबाई दामु गर्दे रा.काठोडा ता.गेवराई जि.बीड, (खाता क्रमांक 517) मौ.काठोडा येथील गट/सर्व्हे क्रमांक 61, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.88 हे.आर, पो.ख. 0.03 हे.आर. हे पूर्ण क्षेत्र त्यांनी\nवाटणीपत्र लिहून घेणार :– 1)युवराज रामेश्वर गर्दे रा.काठोडा ता.गेवराई जि.बीड, (खाता क्रमांक 30535) यांना मौ.काठोडा येथील गट/सर्व्हे क्रमांक 61, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.01.50 हे.आर. जमीन वाटप करुन दिली आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार :– 2)कृष्णा सोमनाथ गर्दे अ.पा.क.आई संगिता सोमनाथ गर्दे रा.काठोडा ता.गेवराई जि.बीड, (खाता क्रमांक 30536) यांना मौ.काठोडा येथील गट/सर्व्हे क्रमांक 61, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.01.50 हे.आर. जमीन वाटप करुन दिली आहे.\nवरील प्रमाणे वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये, तसेच महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 अन्वये जमीन वाटप केली असून मा.तहसिलदार गेवराई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय गेवराई जि.बीड यांचे आदेश आलेवरुन नोंद घेतली.\nती पुढील योग्य त्या निर्णयास्तव नोंद सविनय सेवेत सादर केली असे.",
  "talathi": "भुजबळ संकेत मिनिनाथ"
}
