{
  "village_code": "272700040340100000",
  "village_name": "सुर्डी बु .",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:17:28Z",
  "surveys": [
    "79/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि.नजीक बाभुळगाव ता.शेवगाव जि.अहिल्यानगर\nलिहून घेणार : ज्ञानोबा निवृत्ती दोरतले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 79/आ तपशिल : दिनांक 25/06/2025 रोजी गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि. चा ज्ञानोबा निवृत्ती दोरतले यांच्या नावे रु.1600000/- या रकमेचा इकरार केला. - 2052\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि.नजीक बाभुळगाव ता.शेवगाव जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र जा.क्र.जीआयएसीएल/1500 दि.15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
