{
  "village_code": "272700040340100000",
  "village_name": "सुर्डी बु .",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:20:53Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार :श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि.माजलगाव\nलिहून घेणार : बाबु रामभाऊ आर्जून\nयांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑफ क्रे.सोसायटी लि.चा बाबू रामभाऊ अर्जुन यांच्या नावे 200000 रु.कर्ज - 1806\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि.माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.MSCS/TKB10/LETTER/151/2026 दि.02/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
