{
  "village_code": "272700040340230000",
  "village_name": "सिरसदेवी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:15:52Z",
  "surveys": [
    "290",
    "292",
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गेवराई\nलिहुन घेणार : सखाराम लालासिंग राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक 290 वर फेरफार क्रमांक 1037 ने घेतलेला बोजा बोजा रु 10000/- सखाराम लालसिग क डे\nसर्व्हे क्रमांक 314 वर फेरफार क्रमांक 1037 ने घेतलेला बोजा\nसर्वे क्रमांक 292 वर फेरफार क्रमांक 1137 ने म ग्रा बॅ शा गेवराई रु 10000/-बोजा सखाराम लालसिंग कडे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. MGB/Charge/60/2026 दि. 15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल रुस्तम गायके"
}
